सुश्मिता सेन दीर्घकाळापासून चित्रपटांमधून गायब आहे. पण चर्चेत राहणे मात्र ती विसरत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुश्मिता तिच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आहे. बॉयफ्रेन्ड रोहमन शॉलसोबतचे तिचे नाते आताश: कुणापासूनही लपलेले नाही. सुश्मितानेही ते कधी लपवण्याचा प्रयत्न केला नाही. सुश रोहमनसोबत खुल्लमखुल्ला फिरते, त्याच्याबद्दल अगदी खुल्लम खुल्ला बोलते. एका ताज्या इव्हेंटत सुश्मिता तिच्या व रोहमनच्या पहिल्या भेटीबद्दल बोलली. रोहमनही या इव्हेंटला हजर होता.
चुकून मॅसेज वाचला अन् सुरु झाली सुश्मिता सेन व रोहमन शॉलची लव्हस्टोरी...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 08:00 IST
सुश्मिता सेन दीर्घकाळापासून चित्रपटांमधून गायब आहे. पण चर्चेत राहणे मात्र ती विसरत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुश्मिता तिच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आहे. बॉयफ्रेन्ड रोहमन शॉलसोबतचे तिचे नाते आताश: कुणापासूनही लपलेले नाही. सुश्मितानेही ते कधी लपवण्याचा प्रयत्न केला नाही.
चुकून मॅसेज वाचला अन् सुरु झाली सुश्मिता सेन व रोहमन शॉलची लव्हस्टोरी...!
ठळक मुद्देतू लग्न कधी करणार? असा प्रश्न सुश्मिताला या इव्हेंटमध्ये विचारण्यात आला. यावर, आधी कुणी लग्नाबद्दल विचारायला तर हवे, असे रोहमनकडे पाहत, सुश्मिता म्हणाली.