तापसी पन्नूचा ‘सांड की आँख’ हा सिनेमा या दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तापसी या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सध्या व्यस्त आहे. या सिनेमाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत तिने सिनेमाशी संबंधीत अनेक गोष्टींचा खुलासा केला. यावेळी बोलताना तापसी म्हणाली, मला ज्यावेळी या सिनेमाची स्क्रिप्ट वाचली तेव्हा मला अश्रू अनावर झाले होते. पुढचा काही वेळा मी फक्त रडते होते आणि स्क्रिप्ट वाचल्यावर या सिनेमाला मी लगेच होकार दिला होता. मी हा सिनेमा करतेय असे दिग्दर्शकाला मी क्षणचा विलंब न करता सांगितले होते.
त्यामुळे एका वेगळ्या भूमिकेत त्यांना रुपेरी पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे. तापसी व भूमी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. त्यामुळे एका वेगळ्या भूमिकेत त्यांना रुपेरी पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे.