Join us  

वरूणचा ‘हाय हिल्स’ परफॉर्मन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2016 4:45 PM

 होळी म्हटल्यानंतर सेलिब्रिटी रंग खेळणार नाहीत असे कधी होईल का? रंग खेळणे म्हणजे सेलिब्रिटींचा आवडीचा कार्यक्र म असतो. नुकताच ...

 होळी म्हटल्यानंतर सेलिब्रिटी रंग खेळणार नाहीत असे कधी होईल का? रंग खेळणे म्हणजे सेलिब्रिटींचा आवडीचा कार्यक्र म असतो. नुकताच वरूण धवनने ‘की अ‍ॅण्ड का’ मधील गाणे ‘हाय हिल्स’ वर धम्माल डान्स केलाय.तो अगदी रंग खेळून ओलाचिंब झालेला आणि झक्कासपैकी हाय हिल्स वर मनसोक्त डान्स करतोय. अर्जुन कपूर आणि क रिना कपूर खान यांनी या डान्स नंबरवर की अ‍ॅण्ड का मध्ये डान्स केला आहे. आर बल्की यांचा ‘की अ‍ॅण्ड का’ चित्रपट १ एप्रिल रोजी रिलीज  होणार आहे.करिना कपूर आणि अर्जुन कपूर यांची लव्हस्टोरी यात दाखवण्यात आली आहे.