Join us  

​VIDEO : इमरानचा चित्रपट ‘राज-रीबूट’चा व्हिडीओ प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2016 10:13 AM

बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमी लवकरच आपला सुपरहिट चित्रपट ‘राज’ सीरीजचा अपकमिंग चित्रपट ‘राज-रीबूट’ मध्ये पाहावयास मिळणार आहे.

बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमी लवकरच आपला सुपरहिट चित्रपट ‘राज’ सीरीजचा अपकमिंग चित्रपट ‘राज-रीबूट’ मध्ये पाहावयास मिळणार आहे. या अगोदर फिल्ममेकर विक्रम भट्टने आपल्या या चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित केले होते.