Join us

विक्रांत मेस्सीच्या निवृत्तीबद्दल समजताच Co-Star मेधा शंकरलाही बसला धक्का, कमेंट करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2024 12:12 PM

विक्रांत मेस्सीला गेल्या वर्षी 12th फेल सिनेमामुळे भरघोस यश मिळालं. त्याच्या निवृत्तीवर सिनेमातील त्याची हिरोईन मेधा शंकरची रिअॅक्शन

टॅग्स :विक्रांत मेसीबॉलिवूडसोशल मीडिया