अॅसिड हल्ल्यानंतर आजमगढ सोडून ललिता मुंबईत शिफ्ट झाली आहे. एका संस्थेच्या मदतीने ती ठाणे येथे राहत आहे. जेव्हा ही बाब विवेकला समजली तेव्हा त्याने ललिताच्या लग्नाला हजेरी लावत तिला फ्लॅट गिफ्ट केला. आता ललिताला हक्काचे घर मिळाले असून, ती तिच्या नवºयाबरोबर याठिकाणी राहणार आहे. यावेळी विवेकने ललितासोबतचे काही फोटोही त्याच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केले. फोटो कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझी लहान बहीण ललिताची सुंदर लव्ह स्टोरी, एका अॅसिड अटॅक पीडितेची एका स्पेशल रवी शंकर नावाच्या व्यक्तीबरोबर लग्न झाले.’}}}} ">Lalita is a true hero cz she proves 2 1000s of acid attck survivors nationwide tht this isnt a full stp,jst a comma,lyf hs mny possibilities pic.twitter.com/tNvooXfIE1— Vivek Anand Oberoi (@vivek_oberoi) May 23, 2017
काही दिवसांपूर्वीच विवेकने सुकमा नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या २५ जवानांच्या कुटुंबीयांना फ्लॅट देणार असल्याचे जाहीर केले होते. हे फ्लॅट तो महाराष्टÑातील ठाणे जिल्ह्यात देणार आहे. यातील काही फ्लॅट त्याने दिले असून, याठिकाणी शहिदांची कुटुंबे राहण्यासदेखील आली आहेत. अक्षयकुमारनंतर विवेक ओबेरॉय इंडस्ट्रीमध्ये अशाप्रकारचे समाजकार्य करीत असल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.}}}} ">Amazng luv stry of my lil sistr Lalita Bansi,an acid attack survivor,gt married 2day 2 n amazng man Ravi Shankar who luvs her fr who she is! pic.twitter.com/Pt4gLh0ASn— Vivek Anand Oberoi (@vivek_oberoi) May 23, 2017