अनुष्का शर्माने हिंदी चित्रपटसृष्टीत दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून अनुष्काने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आणि त्यानंतर एकदाही मागे वळून पाहिले नाही. डिसेंबर २०१७ मध्ये अनुष्काने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. या सीक्रेट मॅरेजची तेव्हा बरीच चर्चा झाली. याच सीक्रेट वेडिंगबद्दलचा एक खास खुलासा अनुष्काने केला आहे. होय, ‘वोग’ या जगप्रसिद्ध मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत अनुष्का तिच्या व विराटच्या सीक्रेट वेडिंगबद्दल बोलली.
‘सीक्रेट वेडिंग’साठी विराट कोहली बनला होता ‘राहुल’! अनुष्का शर्माने केला खुलासा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 12:47 IST
डिसेंबर २०१७ मध्ये अनुष्काने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. या सीक्रेट मॅरेजची तेव्हा बरीच चर्चा झाली. याच सीक्रेट वेडिंगबद्दलचा एक खास खुलासा अनुष्काने केला आहे.
‘सीक्रेट वेडिंग’साठी विराट कोहली बनला होता ‘राहुल’! अनुष्का शर्माने केला खुलासा!!
ठळक मुद्दे अनुष्का आणि विराटची लव्हस्टोरी २०१३ मध्ये सुरु झाली होती.