बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री पोर्न इंडस्ट्रीत करतेय काम; लेस्बियन असल्याची दिली कबुली!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 02:44 PM2017-11-17T14:44:15+5:302017-11-17T20:14:15+5:30
टीव्ही जगतातील सर्वाधिक वादग्रस्त शो म्हणून ओळखल्या जाणाºया बिग बॉस या शोमध्ये एकेकाळची पोर्न स्टार सनी लिओनी सहभागी झाली ...
ट व्ही जगतातील सर्वाधिक वादग्रस्त शो म्हणून ओळखल्या जाणाºया बिग बॉस या शोमध्ये एकेकाळची पोर्न स्टार सनी लिओनी सहभागी झाली अन् आज ती बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेत्री बनली, तर दुसरीकडे बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री मिंक ब्रार बिग बॉसच्या सहाव्या सीजनमध्ये सहभागी झाली अन् पुढे ती पोर्न इंडस्ट्रीत स्थायिक झाली. खरं तर या दोन्ही घटना परस्परविरोधी आहेत. सूूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मिंक ब्रार सध्या अमेरिकेतील पोर्न इंडस्ट्रीमध्ये काम करीत आहे. खरं तर ही बातमी मिंक ब्रारच्या चाहत्यांना धक्का देणारी आहे, परंतु याबाबतची कबुली स्वत: मिंकनेच दिली आहे.
वादाशी जुने नाते असलेल्या मिंकची बॉलिवूड सफरही वादग्रस्तच ठरली. ४ नोव्हेंबर १९८० रोजी एका पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या मिंकचे बालपण जर्मनीत गेले. पुढे वयाच्या तेराव्या वर्षीच तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. दिवंगत अभिनेते देवानंद यांनी तिला ‘प्यार का तरना’ या चित्रपटात संधी दिली. तिचा हा चित्रपट १९९३ साली रिलीज झाला होता. पुढे मिंकने ‘जंग, सात रंग के सपने, यमराज, हम आपके दिलम में रहते हैं, गंगा की कसम, ज्वालामुखी, अजनबी, जहरिला, पिताहा, चलो इश्क लडाए, बॉर्डर हिंदुस्तान का, उप्स’ आदी चित्रपटांमध्ये काम केले.
परंतु मिंकला बॉलिवूडमध्ये म्हणावे तसे यश मिळाले नाही. यातील बहुतांश चित्रपटांमध्ये मिंकची भूमिका सहायक अभिनेत्री म्हणून राहिली. चित्रपटांमध्ये फारसे यश मिळू शकले नसल्याने तिने छोट्या पडद्यावरही नशीब अजमावले. ‘डान्सिंग क्वीन, जोर का झटका’ या टीव्ही शोमध्ये तिने तिच्या अदा दाखविला. परंतु छोट्या पडद्यावर तिला खरी ओळख ‘बिग बॉस’ या शोने मिळवून दिली. या शोमध्ये तिची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली होती.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मिंक विमानतळावर कस्टम अधिकाºयांसोबत गैरवर्तन करताना बघावयास मिळाल्याने ती चर्चेत आली होती. मिंकची ही चर्चा सोशल मीडियावरही चांगलीच रंगली होती. खरं तर मिंक अशापद्धतीने वादाच्या भोवºयात सापडणे हे काही नवीन नाही. यापूर्वी ती बºयाचदा वादग्रस्तरीत्या चर्चिली गेली. जेव्हा तिने स्वत:च लेस्बियन असल्याची कबुली दिली होती, तेव्हा एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे एकदा स्वीमिंग पूलमध्ये ती एका महिलेला किस करतानासुद्धा आढळली होती. अनेक पार्टीजमध्येसुद्धा ती महिलांसोबत स्मूच करताना आढळली आहे. मी लेस्बियन असल्याचे माझ्या आईला ठावूक असल्याचे मिंकने एका मुलाखतीत सांगितले होते.