दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग बी-टाऊनमधले हॉट आणि चर्चित कपल आहे. दीपवीरच्या मेंहदीपासून ते रिसेप्शनपर्यंत सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. सध्या रणवीर सिंग त्याचा आगामी प्रोजेक्ट गल्ली बॉयच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याच दरम्यान रणवीर सिंगने दीपिकाला घेऊन एक नवा खुलासा केला आहे. रणवीरने सांगितले दीपिका त्याच्यासाठी काय जेवायला करते. दीपिका त्याच्यासाठी रसम चावल ही साऊथची डीश बनवते हे सांगताना रणवीर लाजून हसायला लागला.
दीपिका पादुकोण पती रणवीर सिंगसाठी शिकली स्वयंपाक करायला ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 12:39 IST
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग बी-टाऊनमधले हॉट आणि चर्चित कपल आहे. दीपवीरच्या मेंहदीपासून ते रिसेप्शनपर्यंत सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे.
दीपिका पादुकोण पती रणवीर सिंगसाठी शिकली स्वयंपाक करायला ?
ठळक मुद्देरणवीर सिंग त्याचा आगामी प्रोजेक्ट गल्ली बॉयच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेदीपिका व रणवीर यांच्या लग्नाला जवळपास ३ महिने पूर्ण होत आहेत