Join us  

फवाद आणि ऐश्वर्याची केमिस्ट्री

By admin | Published: February 05, 2015 11:50 PM

करण जोहरचा आगामी सिनेमा ‘ए दिल है मुश्किल’ या सिनेमात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन यांची केमिस्ट्री दिसणारेय.

करण जोहरचा आगामी सिनेमा ‘ए दिल है मुश्किल’ या सिनेमात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन यांची केमिस्ट्री दिसणारेय. यापूर्वी तो सोनम कपूरसोबत ‘खूबसूरत’ या सिनेमात दिसला होता. या सिनेमातून फवादनं प्रेक्षकांची मनंही जिंकली होती. या सिनेमात ऐश्वर्यासोबतच रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा हेदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.