महिमा मकावाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 16:44 IST
महिमा मकावाणाने आतापर्यंत बालिकावधू, सपने सुहाने लडकपन के, अधुरी कहानी हमारी, दिल की बाते दिल ही जाने यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या रिश्तों का चक्रव्यूह या मालिकेत महिमा प्रेक्षकांना प्रमुख भूमिकेत दिसत आहे.