Join us

श्रद्धासाठी तिची आई गाणार!

By admin | Published: May 10, 2015 5:29 AM

बॉलीवूडमध्ये अभिनयासोबतच गाण्याचे कौशल्य दाखविण्यातही काही अभिनेत्री आघाडीवर आहेत. या पक्तींतील श्रद्धा कपूरही गाण्यात निपुण

बॉलीवूडमध्ये अभिनयासोबतच गाण्याचे कौशल्य दाखविण्यातही काही अभिनेत्री आघाडीवर आहेत. या पक्तींतील श्रद्धा कपूरही गाण्यात निपुण आहे, मात्र आता श्रद्धासाठी तिची आई अभिनेत्री, गायिका शिवांगी कोल्हापुरे चित्रपटात गाणार आहे. आगामी ‘रॉक-२’ या सिनेमात श्रद्धासाठी तिची आई गाणार असल्याने बॉलीवूडकर आनंदात आहेत.