Join us  

मालदीवमध्ये बॉयफ्रेंडसोबत व्हॅकेशन एन्जॉय करतेय ही अ‍ॅक्ट्रेस, शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 3:04 PM

ही अभिनेत्री लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री हिना खान सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. तिने इंस्टाग्रामवर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना खूप पसंती मिळते आहे. 

हिना खान सध्या मालदीवमध्ये आहे. तिथले फोटो शेअर करत हिनाने लिहिलं की, आह, मीठ आणि रेतीचा हा सुगंध...मी वाईल्ड आणि सुंदर आहे. मी स्वतंत्र आहे. समुद्रासारखी. 

हिना खान तिचा बॉयफ्रेंड रॉकी जैसवालसोबत मालदीवला गेली आहे. या फोटोंमध्ये हिना समुद्राच्या किनाऱ्यावर मस्ती करताना दिसत आहे. त्यात ती खूप सुंदर दिसते आहे. 

हिना खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती शॉर्ट फिल्म लाईन्समधून एन्ट्री करणार आहे.

हिनाला पत्रकार व्हायचे होते मात्र तिच्या नशिबात अभिनेत्री होणे लिहिले होते. हिनाने एअरहॉस्टेससाठी अर्ज भरला होता मात्र तिला मलेरिया झाल्याने ती जाऊ शकली नाही.

यानंतर तिला रिश्ता क्या कहलाता है मालिकेची ऑफर आली. आपल्या करिअरची सुरुवात हिनाने ये रिश्ता क्या कहलाता मालिकेतून केली. हिना खान 'अक्षरा बहु' म्हणून घराघरात पोहोचली. यानंतर हिना रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडीमध्ये दिसली.

हिना या स्पर्धेत टॉप 4मध्ये होती. यानंतर हिना बिग बॉस 11 मध्ये झळकली आणि तर दिवशी ट्रोल होऊ लागली. या शोसाठी तिने 8 लाख रुपये घेतले .यानंतर तिला रिश्ता क्या कहलाता है मालिकेची ऑफर आली.

आपल्या करिअरची सुरुवात हिनाने ये रिश्ता क्या कहलाता मालिकेतून केली. हिना खान 'अक्षरा बहु' म्हणून घराघरात पोहोचली. यानंतर हिना रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडीमध्ये दिसली.

हिना या स्पर्धेत टॉप 4मध्ये होती. यानंतर हिना बिग बॉस 11 मध्ये झळकली आणि तर दिवशी ट्रोल होऊ लागली. या शोसाठी तिने 8 लाख रुपये घेतले.

टॅग्स :हिना खान