Join us
Daily Top 2Weekly Top 5

Golden Globe Awards 2020: या दिग्गजांनी मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 18:40 IST

गोल्डन ग्लोब या पुरस्कार सोहळ्याला हॉलिवूडमधील दिग्गजांनी हजेरी लावली.

गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला हॉलिवूडमधील दिग्गजांनी हजेरी लावली. प्रियंका चोप्रा देखील पती निक जोनाससोबत या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होती. तिने गुलाबी रंगाचा गाऊन घातला होता तर निक ब्लँक रंगाच्या सूटमध्ये दिसला. त्या दोघांचा लूक त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडला. 

या पुरस्कार सोहळ्यात यांनी मारली बाजीःसर्वश्रेष्ठ अभिनेता (वेबसिरिज किंवा टिव्ही)रसेल क्रोद लाउडेस्ट वॉइस

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (सिरिज किंवा टिव्ही)स्टेलन स्कार्सगार्डशर्नोबिल

सर्वोत्कृष्ट टेलिव्हिजन सीरिजसक्सेशन

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (सिरिज किंवा टिव्ही)फीबी वॉलर-ब्रिजफ्लीबॅग

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (टेलीविजन सीरीज-ड्रामा)ओलिविया कोलमैनद क्राउन

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (सीरिज किंवा टीव्ही)पैट्रिसिया आर्क्वेटद एक्ट

सर्वोत्तम सहाय्यक अभिनेताब्रॅड पिटवन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड

सर्वोत्कृष्ट अभिनेता (टिव्ही)रामी यूसुफ'रामी' शो

सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटपॅरासाइट (दक्षिण कोरिया)

Cecil B DeMille Awardटॉम हँक्स

टॅग्स :हॉलिवूड