Join us  

हॉरर हुमा

By admin | Published: January 13, 2015 11:27 PM

बॉलीवूडमध्ये हॉरर चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून जास्तीत जास्त चित्रपट बिपाशाने केले आहेत

बॉलीवूडमध्ये हॉरर चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून जास्तीत जास्त चित्रपट बिपाशाने केले आहेत. आता मात्र तिच्या पावलावर पाऊल ठेवत हुमा कुरेशीही प्रेक्षकांना घाबरवण्याचे काम करणार आहे. हॉलीवूडच्या भयपटाचा हिंदीमध्ये रीमेक होत असून त्यात हुमाची प्रमुख भूमिका आहे. आपल्या कातील अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी हुमा प्रेक्षकांना घाबरवण्यात यशस्वी होईल का?