हॉटेस्ट मेगन फॉक्स !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2017 18:33 IST
ही एक अमेरिकन हॉलिवूड सिनेअभिनेत्री व मॉडेल आहे. तिचा २००९ साली प्रदर्शित झालेला ट्रान्सफॉर्मर्स: रिव्हेन्ज ऑफ द फॉलन हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. नुकताच तिचा "जेनीफर्स बॉडी" हा भयपट प्रदर्शित झाला आहे.