बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आम्हत्येचा तपास सध्या सीबीआयकडून सुरु आहे. सुशांतच्या आत्महत्येला आता दोन पेक्षा जास्त महिने उलटून गेले आहेत. यावर आता अभिनेता अध्ययन सुमन याने प्रतिक्रिया दिली आहे.सुशांतबद्दल अध्ययन म्हणाला की, सुशांत माझा मित्र नव्हता. तसेच मी त्याला ओळखतंही नव्हतो. मात्र तरीही सुशांतचा विचार माझ्या मनात आला की अस्वस्थ होतो. त्याच्या सततच्या विचारांमुळे मला झोपही लागत नाही आहे.
'सुशांतच्या विचाराने मला झोप नाही लागत', अध्ययन सुमनने व्यक्त केली भावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 12:21 IST