रितेश बत्रा यांचा 'फोटोग्राफ' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. या सिनेमाचा ट्रेलर आणि पोस्टरबघून सिनेमाबाबतची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. सान्या मल्होत्रा आणि नवाजुद्दीन सिद्दीकीची जोडी पडद्यावर पाहण्यास प्रेक्षक आतुर आहेत.
पहिल्या ऑडिशनला रिजेक्ट झाला होता नवाजुद्दीन सिद्दीकी, स्वत: केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 15:56 IST
रितेश बत्रा यांचा 'फोटोग्राफ' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. या सिनेमाचा ट्रेलर आणि पोस्टरबघून सिनेमाबाबतची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.
पहिल्या ऑडिशनला रिजेक्ट झाला होता नवाजुद्दीन सिद्दीकी, स्वत: केला खुलासा
ठळक मुद्देसान्या -नवाजुद्दीन सिद्दीकीची जोडी पडद्यावर पाहण्यास प्रेक्षक आतुर आहेत