Join us

इशा कोप्पीकर छोट्या पडद्यावर?

By admin | Published: June 01, 2016 2:34 AM

‘खल्लास गर्ल’ इशा कोपिकर लवकरच छोट्या पडद्यावर काम करणार असल्याची चर्चा आहे. बाजीराव पेशव्यांच्या आयुष्यावर आधारित ‘बाजीराव-मस्तानी’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर प्रचंड गाजला होता

‘खल्लास गर्ल’ इशा कोपिकर लवकरच छोट्या पडद्यावर काम करणार असल्याची चर्चा आहे. बाजीराव पेशव्यांच्या आयुष्यावर आधारित ‘बाजीराव-मस्तानी’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर प्रचंड गाजला होता. या चित्रपटाच्या यशानंतर बाजीराव पेशव्यांच्या आयुष्यावर आधारित मालिका दोन वाहिन्यांवर सुरू होणार आहेत. त्यातील एका मालिकेत इशा प्रमुख भूमिक ा साकारणार असल्याची चर्चा आहे. इशा मस्तानीच्या भूमिकेत झळकणार की काशीबाईच्या याची नक्कीच सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे.