दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचे कपल बॉलिवूडमधले परफेक्ट कपलपैकी एक आहे. दोघे गतवर्षी नोव्हेंबरमध्ये लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. लग्नानंतर दीपवीरची जोडी नेहमी एकमेकांना सपोर्ट करताना दिसते. सध्या दोघेही आपल्या आगामी प्रोजेक्टमध्ये बिझी आहेत.
लग्नाच्या आधी दीपिका पादुकोणची 'ही' सवय बदलायची होती रणवीर सिंगला, स्वत: केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 10:57 IST
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचे कपल बॉलिवूडमधले परफेक्ट कपलपैकी एक आहे. दोघे गतवर्षी नोव्हेंबरमध्ये लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.
लग्नाच्या आधी दीपिका पादुकोणची 'ही' सवय बदलायची होती रणवीर सिंगला, स्वत: केला खुलासा
ठळक मुद्देरणवीर सिंग कॉफी विथ करणच्या 6व्या सीझनमध्ये येऊन गेलादीपिका मेघना गुलजारच्या छपाक सिनेमाच्या तयारीमध्ये बिझी आहे