Join us

Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांची टॉप १० गाणी, ज्यांनी त्यांना बनवलं गानकोकिळा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2022 10:41 AM

Lata Mangeshkar top 10 Songs : लता मंगेशकर यांनी ७ दशकांपेक्षा जास्त काळ आपल्या मधुर आवाजाने जगभरातील श्रोत्यांवर मोहिनी घातली होती. आता त्या नसल्या तरी त्यांचा आवाज नेहमीच आपल्यासोबत असणार हेही खरंच आहे.

भारतरत्न ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar Passed Away) म्हणजेच आपल्या सर्वांच्याच लाडक्या दीदी यांचं वयाच्या ९२व्या वर्षी दु:खद निधन झालं. त्यांना काल म्हणजे शनिवारी ब्रीज कॅंडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. लता मंगेशकर यांनी ७ दशकांपेक्षा जास्त काळ आपल्या मधुर आवाजाने जगभरातील श्रोत्यांवर मोहिनी घातली होती. आता त्या नसल्या तरी त्यांचा आवाज नेहमीच आपल्यासोबत असणार हेही खरंच आहे.

लता मंगेशकर यांनी ३६ भाषांमध्ये ५० हजारांपेक्षा जास्त गाणी गायली आहे. इतकंच नाही तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचं नाव नोंदवलं आहे. त्यांनी हजारो सुपरहिट गाणी गायली आहेत. पण त्यांना सर्वात वरच्या स्थानी नेऊन ठेवण्यात काही खास गाण्यांचा मोठा (Lata Mangeshkar top 10 songs) हात आहेत. ती गाणी कोणती आहे जाणून घेऊया.

1. ऐ मेरे वतन के लोगों जरा आंख में भर लो पानी

 2.वंदे मातरम (आनंद मठ)

3.लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो (साधना)

4.प्यार किया तो डरना क्या (मुगल-ए-आजम)

5.आप की नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे (अनपढ़)

6.ये जिंदगी उसी की है, जो किसी का हो गया  (अनारकली)

7.तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूं मैं  (मासूम)

8.आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है (गाइड)

9. मेेरी आवाजही पेहचना हैं

10.हाय-हाय ये मजबूरी, ये मौसम और ये दूरी (रोटी, कपड़ा और मकान)

ही लता मंंगेशकर यांची सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी काही मानली जातात. तशी त्यांनी हजारो सुपरहिट गाणी दिली. पण या गाण्यांनी श्रोत्यांना फारच वेगळा आनंद दिला आणि अनेकांंचं टेंशन दूर केलं.

टॅग्स :लता मंगेशकरबॉलिवूड