Join us

Lokmat Most Stylish Awards 2019: अजय देवगण 'लोकमत मोस्ट स्टायलिश 'सुपरस्टार'; 'अमेय वाघ'चा मोस्ट स्टायलिश अभिनेता पुरस्काराने गौरव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 9:26 AM

सोहळ्यामध्ये अजय देवगण, दीपिका पादुकोण, आयुषमान खुराणा, क्रिती सॅनॉन, शान, यामी गौतम मलायका अरोरा, तापसी पन्नू या बॉलिवूड तारे-तारकांनी उपस्थिती दर्शवली होती.

मुंबई: बॉलिवूड, मराठी सिनेसृष्टी आणि महाराष्ट्राच्या अन्य क्षेत्रातील स्टायलिश व्यक्तिमत्वांचा गौरव करणारा 'लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळा' बुधवारी पार पडला. या सोहळ्यामध्ये अजय देवगण, दीपिका पादुकोण, आयुषमान खुराणा, क्रिती सॅनॉन, शान, यामी गौतम मलायका अरोरा, तापसी पन्नू या बॉलिवूड तारे-तारकांनी उपस्थिती दर्शवली होती. यामध्ये अजय देवगण यांना 'लोकमत मोस्ट स्टाइलिश सुपरस्टार अवॉर्ड मिळाला आहे. तर मराठमोळा अमेय वाघचा मोस्ट स्टायलिश अभिनेता म्हणून गौरव करण्यात आला आहे.'लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळ्याचे हे चौथे वर्ष होते. 2018मध्ये रणवीर सिंह याला 'मोस्ट स्टायलिश सुपरस्टार'चा अवॉर्ड मिळाला होता.

लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड विजेत्यांची नावं:

लोकमत मोस्ट स्टायलिश सुपरस्टार: अजय देवगण

लोकमत मोस्ट स्टायलिश अभिनेता: अमेय वाघ 

लोकमत मोस्ट स्टायलिश इंटरटेनर: क्रिती सॅनॉन

लोकमत मोस्ट स्टायलिश अभिनेता: स्वप्निल जोशी

लोकमत मोस्ट स्टायलिश सिंगर पॉलिटिशन: बाबुल सुप्रियो

लोकमत मोस्ट स्टायलिश स्टायलिश होस्ट: मनीष पॅाल

लोकमत मोस्ट स्टायलिश इंटरनॅशनल लाईफ कोच: गौर गोपाल दास

लोकमत मोस्ट स्टायलिश राइजिंग स्टार (फीमेल): कृती खरबंदा

लोकमत मोस्ट स्टायलिश फ्रेश फेस: मानुषी छिल्लर 

लोकमत मोस्ट अनकन्वेन्शल अभिनेत्री: यामी गौतम

लोकमत मोस्ट स्टायलिश डिझायनर: अनिता डोंगरे

लोकमत मोस्ट स्टायलिश गायक: शंतनु मुखर्जी

मोस्ट स्टायलिश आंतरराष्ट्रीय उद्योजक: धनंजय दातार

लोकमत मोस्ट स्टायलिश डिजिटल सेलेब्रिटी:  भुवन बाम

लोकमत मोस्ट स्टायलिश गायिका: कनिका कपूर

लोकमत मोस्ट स्टायलिश चित्रपट निर्माता दिग्दर्शक : शशांक खेतान

लोकमत मोस्ट स्टायलिश फीमेल- कॉन्ट्रीब्यूशन टू रीजनल सिनेमा: अमृता खानविलकर

लोकमत मोस्ट स्टायलिश संगीत दिग्दर्शक: हिमेश रेशमिया

लोकमत मोस्ट स्टायलिश फैशन डिजायइनर (पुरुष): मनीष मल्होत्रा

टॅग्स :लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसअजय देवगणलोकमतबॉलिवूडमहाराष्ट्रस्वप्निल जोशीअमेय वाघ