"मला तुझा गर्व आहे", अमृता खानविलकरच्या वाढदिवशी पतीची खास पोस्ट, चंद्रमुखी कमेंट करत म्हणाली- "तुझ्याशिवाय..." By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 9:36 AMमराठी सिनेसृष्टीची चंद्रमुखी म्हणजेच अमृता खानविलकरचा आज वाढदिवस आहे. अमृताच्या वाढदिवशी तिचा पती हिमांशू मल्होत्राने खास पोस्ट केली आहे. मला तुझा गर्व आहे, अमृता खानविलकरच्या वाढदिवशी पतीची खास पोस्ट, चंद्रमुखी कमेंट करत म्हणाली- तुझ्याशिवाय... आणखी वाचा Subscribe to Notifications