Join us

फुलंवतीसोबत थिरकली चंद्रा! 'मदनमंजिरी' गाण्यावर प्राजक्ता आणि अमृताचा जबरदस्त डान्स, खिळल्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2024 3:03 PM

'फुलवंती' सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच त्यातील 'मदनमंजिरी' हे गाणं प्रचंड व्हायरल झालं. आता प्राजक्ता माळी आणि अमृता खानविलकर यांनी या गाण्यावर एकत्र डान्स केला आहे. 

टॅग्स :प्राजक्ता माळीअमृता खानविलकरसेलिब्रिटी