By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2024 10:46 AM
Saie Tamhankar : बॅक टू बॅक प्रोजेक्ट्स आणि दर्जेदार भूमिका साकारणारी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या बॉलिवूड गाजवताना दिसते आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अग्नी'मधून पुन्हा एकदा सईने तिच्या अभिनयाची छाप पाडत आहे.