Join us

चिन्मय उदगीरकर बनणार निर्माता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2016 11:24 AM

चिन्मय उदगीरकरची नांदा सौख्यभरे ही मालिका सध्या टिआरपीच्या रेसमध्ये अव्वल आहे. अभिनयात आपला जम बसवल्यानंतर अभिनेता चिन्मय उदगीरकरने आता ...

चिन्मय उदगीरकरची नांदा सौख्यभरे ही मालिका सध्या टिआरपीच्या रेसमध्ये अव्वल आहे. अभिनयात आपला जम बसवल्यानंतर अभिनेता चिन्मय उदगीरकरने आता निर्मितीक्षेत्रात उतरण्याचे ठरवले आहे. चिन्मय लवकरच चित्रपट किंवा मालिका अथवा वेब सिरिजची निर्मिती करणार असल्याचे कळतेय.