Join us

लग्नघटिका समीप आली! अभिनेत्री हेमल इंगळे लवकरच अडकणार विवाहबंधनात; शेअर केले केळवणाचे खास फोटो 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2024 2:04 PM

अभिनेत्री हेमल इंगळे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतंच अभिनेत्रीचं केळवण पार पडलं आहे. हेमलने याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

टॅग्स :सेलिब्रेटी वेडिंगमराठी चित्रपटसोशल मीडिया