प्रकाश राज यांच्या चित्रपटात झळकणार नाना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2016 09:44 AM2016-05-05T09:44:51+5:302016-05-05T15:14:51+5:30

आपल्या अभिनयाने प्रक्षकांच्या मनावर राज्य करणारे नाना पाटेकर आता, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारे दिग्गज दिग्दर्शक प्रकाश राज यांच्या चित्रपटात ...

Prakash Raj will be seen in the film Nana | प्रकाश राज यांच्या चित्रपटात झळकणार नाना

प्रकाश राज यांच्या चित्रपटात झळकणार नाना

googlenewsNext
ल्या अभिनयाने प्रक्षकांच्या मनावर राज्य करणारे नाना पाटेकर आता, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारे दिग्गज दिग्दर्शक प्रकाश राज यांच्या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ते महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट प्रकाश राज यांच्या तामिळमध्ये सुपरहीट ठरलेला उन समायल अरायील या चित्रपटाचा रिमेक असणार आहे. या चित्रपटात नानांसोबत श्रिया सरन, अली फजल व तापसी पन्ना या कलाकारांचा समावेश आहे. 

Web Title: Prakash Raj will be seen in the film Nana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.