Join us

रवी जाधव यांचा गणपती उत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2016 10:43 AM

संपूर्ण शहर गणपतीच्या आगमनासाठी जय्यत तयारीत आहे. यामध्ये आपले मराठी कलाकार तरी कसे मागे राहतील. प्रेक्षकांचे लाडके दिग्दर्शक रवी ...

संपूर्ण शहर गणपतीच्या आगमनासाठी जय्यत तयारीत आहे. यामध्ये आपले मराठी कलाकार तरी कसे मागे राहतील. प्रेक्षकांचे लाडके दिग्दर्शक रवी जाधव हे मोठया उत्साहाने स्वत: गणपतीची मुर्ती तयार करत आहेत. त्यांनी गणपतीची मुर्ती घडवितानाचे काही फोटो सोशलमिडीयावर अपलोड केले आहेत. तसेच आपला देव व आपले दैवत स्वत: घडविण्यातच खरा आनंद आहे. मोरय्या असे स्टेटसदेखील अपडेट केले आहे.