Join us

सई- मुक्ता yz करण्यास सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2016 10:44 AM

मराठी इंडस्ट्रीच्या आघाडीच्या दोन अभिनेत्री असणाºया सई ताम्हणकर आणि मुक्ता बर्वे या yz करण्यास सज्ज झाल्या आहेत. अरे, हे काय? अहो त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे

मराठी इंडस्ट्रीच्या आघाडीच्या दोन अभिनेत्री असणाºया सई ताम्हणकर आणि मुक्ता बर्वे या yz करण्यास सज्ज झाल्या आहेत. अरे, हे काय? अहो त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. त्यावेळी या दोघींनी एक झक्कास फोटो कॅमेरात कैद केला आहे. हा फोटो सई ताम्हणकरने नुकताच सोशलमिडीयावर अपडेट केला आहे. यामध्ये मुक्ता माझी फेव्हरेट यारी असल्याचे देखील तिने स्टेटस अपडेट केले आहे. मग चला तर पाहूयात या यारीची yz  प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते का.