अभिनेत्री वैदही परशुरामीच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यामातून ती नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. तिच्या फोटो आणि व्हिडीओना फॅन्स भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स देत असतात. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा वैदहीच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे वैदहीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.
सफेद रंगाच्या साडीत खुललं वैदहीचे सौंदर्य, फॅन्स म्हणाले, ही मराठीत इंडस्ट्रीतील कतरिना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 10:37 IST
अभिनेत्री वैदही परशुरामीच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यामातून ती नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते.
सफेद रंगाच्या साडीत खुललं वैदहीचे सौंदर्य, फॅन्स म्हणाले, ही मराठीत इंडस्ट्रीतील कतरिना
ठळक मुद्देछोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा वैदहीच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत