Join us

छोटासा टॉप घालून Nia Sharma ने बनवला व्हिडीओ, बोल्ड अंदांमुळे यूजर्सनी केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 17:58 IST

Nia Sharma : नियाने इन्स्टाग्रामवर एक शॉर्ट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत नियाचा बोल्ड अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

टीव्ही विश्वातील सर्वात हॉट अभिनेत्री निया शर्मा(Nia Sharma) पुन्हा एकदा आपल्या बोल्ड अदांनी फॅन्सना घायाळ करण्यासाठी आली आहे. नियाने इन्स्टाग्रामवर एक शॉर्ट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत नियाचा बोल्ड अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

निया शर्मा एक चांगली अभिनेत्री तर आहेच सोबतच ती फार बोल्डही आहे. ती बोल्ड फोटोंवरून नेहमीच ट्रोल होते आणि ती तिच्या ट्रोलर्सना नेहमीच सडेतोड उत्तर देत असते. तसा तिला ट्रोल्सचा काही फरक पडत नाही. उलट ती बिनधास्त होऊन तिचे बोल्ड फोटोज शेअर करत असते. 

पुन्हा एकदा निया शर्माने आपल्या हॉट अंदांनी फॅन्सना वेड लावलं आहे. तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात ती व्हाइट कलरच्या क्रॉप टॉप आणि ब्लूड कलरच्या हॉट पॅंटमध्ये दिसत आहे. काही यूजर्सना तिचा हा बोल्ड अंदाज चांगलाच आवडला तर काही लोक तिला ट्रोल करत आहेत. 

निया शर्मा ही सध्या टेलिव्हिजनवरील सर्वात बोल्ड आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती खतरों के खिलाडीच्या होऊन गेलेल्या सीझनची विनरही होती. त्यामुळे तिची लोकप्रियताही भरपूर वाढली आहे. 

टॅग्स :निया शर्माटेलिव्हिजनसेलिब्रिटी