Join us  

65th Amazon Filmfare Awards 2020 : नामांकने जाहीर; पाहा, संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2020 11:06 AM

नामांकनाच्या या यादीत काही मराठमोळी नावेही ठळकपणे उठून दिसत आहेत.

65 व्या अ‍ॅमेझॉन फिल्मफेअर पुरस्कारांची नामांकने जाहिर झाली आहेत. येत्या 15 फेबु्रवारीला गुवाहाटीत रंगणा-या या सोहळ्याच्या नामांकनात दरवर्षीप्रमाणे यंदाही नामांकनांची लांबलचक यादी आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या श्रेणीत छिछोरे, गली बॉय, मिशन मंगल, उरी- द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटांनी नामांकन मिळाले आहे. नामांकनाच्या या यादीत काही मराठमोळी नावेही ठळकपणे उठून दिसत आहेत.  मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाष हिला ‘गली बॉय’साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी नामांकन मिळवले आहे. तर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेसाठी   वैशाली माडे हिला श्रेया घोषालच्या सोबतीने(कलंक- घर मोरे परदेसियां)  नामांकन मिळाले आहे.

पाहा, नामांकनाची संपूर्ण यादीबेस्ट फिल्मछिछोरेगली बॉयमिशन मंगलउरी- द सर्जिकल स्ट्राईकवॉर

बेस्ट फिल्म (क्रिटिक्स)आर्टिकल 15- अनुभव सिन्हामर्द को दर्द नाही होता - वासन बालाफोटोग्राफ- रितेश बत्रासोनचिरियां - अभिषेक चौबेद स्काय इज पिंक - सोनाली बोस

बेस्ट डायरेक्टरआदित्य धर - उरी: द सर्जिकल स्ट्राईकजगनशक्ती- मिशन मंगलनितेश तिवारी - छिछोरेसिद्धार्थ आनंद - वॉरझोया अख्तर - गली बॉय

बेस्ट अ‍ॅक्टर (मेल)अक्षय कुमार - केसरीआयुषमान खुराणा - बालाहृतिक रोशन - सुपर 30रणवीर सिंग - गली बॉयशाहिद कपूर - कबीर सिंगविकी कौशल - उरी: द सर्जिकल स्ट्राईक

बेस्ट अ‍ॅक्टर (फिमेल)आलिया भट - गली बॉयकंगना राणौत - मणिकर्णिका: द क्वीन आॅफ झांसीकरिना कपूर - गुडन्यूजप्रियंका चोप्रा - स्काय इज पिंकराणी मुखर्जी - मर्दानी 2विद्या बालन - मिशन मंगल

बेस्ट अ‍ॅक्टर (सपोर्टिंग रोल)अमृता सिंग - बदलाअमृता सुभाष- गली बॉयकामिनी कौशल - कबीर सिंगमाधुरी दीक्षित-कलंकसीमा पाहवा - बालाझायरा वसीम - द स्काय इज पिंक

बेस्ट प्लेबॅक सिंगर (मेल)अरिजीत सिंग - कलंक नहीं (कलंक)अरिजीत सिंग - वे माही (केसरी) नकाश अजीज- स्लो मोशन (भारत)बी प्राक - तेरी मिट्टी (केसरी)सचेत टंडन - बेखयाली (कबीर सिंग)

बेस्ट प्लेबॅक सिंगर (फिमेल)नेहा भसीन - चाशनी (भारत)परंपरा ठाकूर - मेरे सोनेया (कबीर सिंग)शिल्पा राव-घुंगरू(वॉर)श्रेयाघोषाल-येआईना (कबीरसिंग)श्रेयाघोषाल, वैशालीमाडे - घरमोहेपरदेसियां (कलंक)सोनामोहपात्रा -बेबीगोल्ड(सांडकीआंख)

बेस्ट डेब्यू (डायरेक्टर)आदित्य धर- उरीजगन शक्ती - मिशन मंगलराज शांडियाल - ड्रिमगर्लतुषार हिरनंदानी- सांड की आंखराज मेहता- गुडन्यूजगोपी पुथरन- मर्दानी2

बेस्ट डेब्यू (मेल)अभिमन्यू दसानी - मर्द को दर्द नहीं होतामिजान जाफरी - मलालसिद्धार्थ चुतर्वेदी - गली बॉयवर्धन पुरी - ये साली आशिकीविशाल जेठवा - मर्दानी2जहीर इक्बाल - नोटबुक

बेस्ट डेब्यू (फिमेल)अनन्या पांडे - स्टुडंट आॅफ द ईअर 2तारा सुतारीया - स्टुडंट आॅफ द ईअर 2प्रनुतन बहल -नोटबुकसई मांजरेकर -दबंगशर्मिन सेहगल - मलालशिवलिका ओबेरॉय - ये साली आशिकी

टॅग्स :फिल्मफेअर अवॉर्डबॉलिवूड