Join us

ही आहे ‘परफेक्ट फिगर’ची मॉडल, जाणून घ्या तिचे हे रहस्य !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2017 13:29 IST

नुकताच युनिव्हर्सिटी आॅफ टेक्ससमध्ये उंची, वजन, केसांची लांबी आणि चेहऱ्याचा आकार या आधारावर एक संशोधन करण्यात आले. त्यात केली ब्रूक या मॉडलचे शरीर एक ‘आदर्श शरीर’ म्हणून सिद्ध झाले.