Kabhi Khushi Kabhie Gham सिनेमातली छोटी करिना आठवतेय का ? आता दिसते बेबोपेक्षाही सुंदर By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 4:10 PM1 / 10आजही सिनेमा टीव्हीवर लागला तर त्याच आवडीने रसिकही हा सिनेमा पाहतात.2 / 10या सिनेमात अमिताभ बच्चन, जया बच्चन, हृतिक रोशन, शाहरुख खान आणि काजोल यांच्या मुख्य भूमिका होत्या. 3 / 10 सिनेमात छोटी करिना साकारली होती मालविका राजने. 4 / 10K3G मध्ये मालविका काजोलची छोटी बहिण आणि बेबोच्या बालपणीची भूमिकेत झळकली होती. 5 / 10मालविकाने नुकतेच सिनेमाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तिच्या जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत. 6 / 10करीना कपूरच्या बालपणीची व्यक्तिरेखा साकारत तिनं रसिकांवर मोहिनी घातली होती. 7 / 10छोटी करिना म्हणजेच मालविका आता मोठी झाली आहे आणि खूपच सुंदर दिसते. 8 / 10बालपणी जेवढी क्यूट दिसायची तेवढीच ग्लॅमरस मालविका या फोटोंमध्ये दिसत आहे.9 / 10मालविका सध्या एक यशस्वी मॉडेल आहे. 10 / 10मालविका जवळपास तिच्या सर्व शोचे फोटो इन्स्टाग्रावर शेयर करत असते. आणखी वाचा Subscribe to Notifications