Join us

Flashback: २०१९ टाॅप १० मराठी चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 2:57 PM

1 / 10
आनंदीबाई यांच्या जीवनाचा आढावा घेणारा 'आनंदी गोपाळ' हा मराठी चित्रपट फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रदर्शित झाला.
2 / 10
'ठाकरे' हा चित्रपट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित आहे.
3 / 10
'भाई' (व्यक्ती की वल्ली ) हा चित्रपट लोकप्रिय मराठी लेखक ' पु. ल. देशपांडे' यांच्या जीवनावर आधारित आहे.
4 / 10
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात घडलेली हिरकणीची वीर कथा 'हिरकणी' या चित्रपटात दर्शवली आहे 'फत्तेशिकस्त' हा सिनेमा शिवरायांची महती सांगणारा एक अप्रतिम अनुभव आहे.
5 / 10
'फत्तेशिकस्त' हा सिनेमा शिवरायांची महती सांगणारा एक अप्रतिम अनुभव आहे.
6 / 10
'खारी -बिस्कीट' हा सिनेमा बहिण भावाच्या नातेसंबंधांवर आधारित आहे.
7 / 10
'टकाटक’ हा सिनेमा सेक्स कॉमेडी या प्रकारावर आधारित आहे.
8 / 10
'मोगरा फुलला' हा सिनेमा त्याच पठडीतील प्रेमकहाणी आहे जी नाजूक नात्यांनी बांधली गेली आहे.
9 / 10
'कागर' हा सिनेमा खेडेगावातील राजकारणातून राज्याच्या राजकारणात प्रवास करणाऱ्या म्हणजेच नवीन कोवळी फुटलेल्या राणीचा उदय म्हणजे कागरचा प्रवास
10 / 10
'गर्लफ्रेंड' सिंगल स्टेटस असणारा एक तरूण आणि त्याच्या आयुष्यात गर्लफ्रेंड आल्यानंतर होणारी स्थित्यंतरं याचा एक मसालेदार सिनेमा म्हणजे गर्लफ्रेंड
टॅग्स :सिनेमाठाकरे सिनेमाटकाटकगर्लफ्रेंड सिनेमाकागर