CM शिंदे ते मुकेश अंबानी! आमिरच्या लेकीच्या वेडिंग रिसेप्शनला कोण कोण आलं? पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 12:39 PM1 / 11बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक आयरा खानने नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. 2 / 11३ जानेवारीला कोर्ट मॅरेज केल्यानंतर नुपूर आणि आयराने १० जानेवारीला उदयपूरमध्ये ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला. 3 / 11लग्नानंतर आयरा आणि नुपूरचं मुंबईत वेडिंग रिसेप्शन पार पडलं. त्यांच्या रिसेप्शनला कलाविश्वाबरोबरच, राजकीय नेते आणि उद्योगपतींनीही हजेरी लावली होती. 4 / 11आयरा-नुपूरच्या वेडिंग रिसेप्शनला बॉलिवूड अवतरलं होतं. धर्मेंद्र, कंगना रणौत,माधुरी यांनी खास अंदाजात रिसेप्शन पार्टीला हजेरी लावली. 5 / 11हिमेश रेशमिया, सलमान खान, मृणाल ठाकूर यांनीही हजेरी लावली होती. 6 / 11मनसे अध्यक्ष राज ठाकरे पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह आयरा-नुपूरच्या रिसेप्शनला आले होते. 7 / 11मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आमिर खानच्या लेकीच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती. 8 / 11तर उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी आयरा-नुपूरच्या रिसेप्शनमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. 9 / 11मिसेस उपमुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनीही आयरा-नुपूरच्या रिसेप्सनला हजेरी लावली होती. 10 / 11आकाश ठोसर - रिंकू राजगुरूने आमिरच्या लेकीच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये लाइमलाइटमध्ये होते. 11 / 11रितेश देशमुख- जिनिलियानेही आयरा-नुपूरच्या रिसेप्सनला हजेरी लावली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications