प्यार किया तो डरना क्या, इरा खान बॉयफ्रेंड नुपूर शिखरे सोबतचे रोमँटीक फोटो व्हायरल By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 7:20 PM1 / 12 आमिर खानची मुलगी इरा खानने तिच्या नात्याची जाहीर कबुली दिली होती.2 / 12तेव्हापासून सतत ती तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते.3 / 12आमिर खानचा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे सोबत तिचे अफेअर आहे. 4 / 12सतत ती दोघांचे रोमँटीक फोटो शेअर करत लक्ष वेधून घेत असते.5 / 12 गेल्या काही दिवसांत दोघंही खुल्लम खुल्ला प्रेम व्यक्त करताना दिसतायत.6 / 12नेहमीच इरा तिचे प्रेम हटके पद्धतीने व्यक्त करत असते.7 / 12 एकमेकांवर असलेले नितांत प्रेम व्यक्त करताना ते मागे पुढे पाहत नाही. 8 / 12नेहमीच दोघेही एकत्रच वेळ घालवताना दिसतात. 9 / 12काही दिवसांपूर्वी नुपूर आणि इरा आमिरच्या फार्म हाऊसवर सुट्ट्यांचा आनंद लुटत होते. 10 / 12इरा बिनधास्त बॉयफ्रेंडसोबतचे फोटो शेअर करत चर्चेत असते. 11 / 12नेटीझन्सही तिच्या या फोटोंना प्रचंड पसंती भरपूर लाईक्स देत असतात.12 / 12 इराचे सोशल मीडियावर प्रचंड फॅनफॉलोइंग आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications