हा तर योगा योग, अभिनेत्रीला लागलं कठीण आसनाचं व्यसन,पतीसोबतच्या योगा मुव्हज पाहून व्हाल थक्क By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 1:06 PM1 / 10अभिनेत्री आशकाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत.2 / 10आशका नेहमीच समुद्र किनारी पती पती ब्रेंट गोबलसह योगा करताना दिसते .3 / 10 योगाचे वेगवेगळे प्रकार अगदी सहजरित्या करणं हेच आशकाच्या फिटनेसचं खरं रहस्य आहे. 4 / 10 केवळ आशकालाच नाही तर पती ब्रेंड गोबललादेखील योगाची प्रचंड आवड असल्याचे तिच्या या फोटोंवरुन स्पष्ट होते.5 / 10अनेक वर्षांपासून आशका पती ब्रेंटसोबत नियमितपणे योगाभ्यास करत आहे. 6 / 10या दोघांचे योगा पोजेस पाहून भल्या भल्यांची बोलती बंद होते.7 / 10पती पत्नीचे योगा प्रेम पाहून इतरांनाही योगा करण्याची प्रेरणा मिळते हे मात्र नक्की.8 / 10सुंदर आणि फीट दिसणं यासाठी आशका गोराडीया खूप मेहनत घेते.9 / 10दिवसाची सुरुवात ती योगसन करण्यापासूनच करते.10 / 10आशका गोराडियाचे पती ब्रेंड गोबलसह योगा फोटोज इटनेरनेटवर भरपूर वायरल झाले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications