फिटनेसची ‘दिवानी’ आहे आशका; तिच्या अदांवर व्हाल फिदा By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 3:19 PM1 / 8टीव्ही अभिनेत्री आशका गोराडिया लग्नानंतर सतत चर्चेत असते ती तिच्या योगा करतानाच्या फोटोंमुळे.2 / 8सोशल मीडियावर योगा पोजमधले अनेक फोटो ती शेअर करत असते.3 / 8आता तिने योगा करतानाचे काही नवे फोटो शेअर केले आहेत.4 / 8या फोटोंमध्ये ती अतिशय ग्लॅमरस अंदाजात योगा करताना दिसतेय.5 / 8आशका टीव्ही इंडस्ट्रीचा मोठा व लोकप्रिय चेहरा आहे. आशकाने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलेय.6 / 8सध्या ती पती ब्रेंट ग्लोबसोबत वेळ घालवत आहे.7 / 8आशकाने ‘अचानक 37 साल बाद’ मधून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. 8 / 8यानंतर ती एक्टिंग-एक्टिंग, बिग बॉस , बाल वीर, नच बलिए आणि कुसुम , क्योंकि सास भी कभी बहू थी आणि नागिन अशा अनेक मालिकांमध्ये झळकली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications