'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम श्रमेश बेटकरच्या बायकोला पाहिलंय का? 'या' क्षेत्रात करते काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 17:01 IST
1 / 7श्रमेश बेटकर हा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील लोकप्रिय अभिनेता. श्रमेश बेटकरचं रिअल लाइफमध्ये लग्न झालंय2 / 7'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम श्रमेश बेटकरच्या बायकोचं नाव आहे सावी मेस्त्री. सावी आणि श्रमेशचे अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात.3 / 7सावी काय करते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? सावी ही पेशाने वकील आहे. सावी आणि श्रमेश यांचा एकमेकांच्या करिअरला सपोर्ट आहे4 / 7श्रमेश बेटकर हा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये सध्या चर्चेत असलेला अभिनेता आहे. लेखन आणि अभिनय अशा दोन्ही जबाबदारी तो निभावतो5 / 7श्रमेशने याआधी विविध कॉमेडी रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'शो मुळे श्रमेश बेटकरला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. 6 / 7श्रमेश बेटकरची 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये प्रथमेश शिवलकरसोबत जोडी दिसते. श्रमेश-प्रथमेश या जोडीचं सर्वांना कौतुक आहे7 / 7श्रमेश आणि त्याची पत्नी स्वाती यांचं काही वर्षांपूर्वी लग्न झालं आहे. एकमेकांचे प्रोफेशन वेगळे असले तरीही एकमेकांच्या कामाचा त्यांना आदर आहे.