गेल्या 8 वर्षांपासून शेती करतेय बॉलिवूडची ही लोकप्रिय अभिनेत्री, सांगितले का घेतला हा निर्णय By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 6:27 PM1 / 10याशिवाय इतरही अनेक सामाजिक कार्यात तिने योगदान दिले आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून जुही चावला सेंद्रीय शेती करत आहे. 2 / 10याशिवाय सेंद्रीय उत्पादन वापराला जुही प्रोत्साहन देत आहे. 3 / 10आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’मधील एक भाग पाहून जुहीला सेंद्रीय शेती करण्याची प्रेरणा मिळाली. 4 / 10पालघरमधील वाडा इथल्या फार्म हाऊस परिसरातील भागात जुही सेंद्रीय शेती करते. 5 / 10जुहीचे वडील शेतकरी होते. त्यांनीच या भागात २० एकर जमीन खरेदी केली. 6 / 10मात्र अभिनयात व्यस्त असल्याने जुहीला शेतीकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. 7 / 10मात्र वडिलांच्या निधनानंतर जुहीने सेंद्रीय शेती करण्याचा निर्णय घेतला. 8 / 10एकदा सेंद्रीय पदार्थ खाण्याची आवड निर्माण झाली की केमिकलयुक्त पदार्थ तुम्ही विसराल असं जुहीला वाटतं. 9 / 10त्यामुळे सेंद्रीय शेतीसारखं हटके काम करत जुहीने अनोखा आदर्श निर्माण केला आहे असं म्हटल्यास वावगं ठरु नये. 10 / 10विविध मुद्द्यांवर लोकांना जागरुक करण्याचेही कार्य ती करत असते. आणखी वाचा Subscribe to Notifications