PHOTOS: सुपर स्टायलिश...! मलायका अरोराच्या या फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2020 3:30 PM1 / 12बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. सध्या मलायका तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.2 / 12यलिश आणि फॅशनेबल दिसण्याचा व वयाचा काहीही संबंध नसतो, हे मलायकाने आतापर्यंत कित्येकदा सिद्ध केले आहे. तिचा प्रत्येक लुक पाहण्यासारखा असतो.3 / 12मलायकाने नुकतेच एका ज्वेलरी ब्रँडसाठी फोटोशूट केले. तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.4 / 12या फोटोतील मलायकाचा ट्रॅडिशनल लूक पाहून चाहतेही तिच्या प्रेमात पडले आहेत.5 / 12ज्वेलरी ब्रँडसाठी फोटोशूट असल्याने या फोटोंमध्ये मलायका हेवी ज्वेलरी कॅरी केली आहे.6 / 12साडीतील तिच्या फोटोंवरही चाहत्यांच्या उड्या पडत आहेत.7 / 12तशीही मलायका तिच्या फॅशन आणि स्टाईलसाठी ओळखली जाते. या फोटोत तिच्या अदा काही औरच आहेत.8 / 12मलायका नुकतीच धर्मशाळा येथून परतली. अर्जुन कपूरसोबत दिवाळी सेलिबे्रट करण्यासाठी ती तिथे पोहोचली होती.9 / 12येथे अर्जुन कपूर ‘भूत पुलिस’ या सिनेमाचे शूटींग करतोय.10 / 12मलायका व अर्जुन दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत.11 / 12लवकरच हे कपल लग्न करणार अशी चर्चा आहे.12 / 12मलायका अरोराला बॉलिवूडमधील मोस्ट स्टायलिश अभिनेत्री मानलं जातं. मलायकाच्या स्टाइलसोबतच तिच्या डान्सचेही लाखो दिवाने आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications