मयुरी देशमुखच्या या अदांवर तुम्हीही व्हाल फिदा, हटणार नाही नजर...! By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 4:44 PM1 / 9‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घरातघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुखचे हे सुंदर फोटो पाहाल तर पाहातच राहाल.2 / 9होय, मयुरीनं इन्स्टाग्रामवर काही नवे फोटो शेअर केले आहेत आणि या फोटोंवर चाहते फिदा आहेत.3 / 9होय, गुलाबी रंगाचं सॅटिनचं शर्ट, पॅन्ट, मोकळे केस आणि चेह-यावरच मनमोहक हास्य अगदी वेड लावणारं आहे.4 / 9 या फोटोतील मयुरीची प्रत्येक अदा खल्लास करणारी आहे.5 / 9मयुरी इमली या मालिकेत सध्या काम करत असून तिच्या कामाचे चांगलेच कौतुक होत आहे. 6 / 9सिनेमा, नाटक आणि मालिका या विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर मयुरीने रसिकांच्या मनात एक वेगळी छाप निर्माण केली आहे.7 / 9 सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारे सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईलसाठी मयुरी ओळखली जाते.8 / 9खुलता कळी खुलेना या मालिकेत मयुरीने साकारलेली सरळ साध्या स्वभावाची मानसीला सा-यांची पसंती मिळाली होती.9 / 9त्यानंतर लग्नकल्लोळ या सिनेमातही ती झळकली होती. यात मयुरीसह सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान मुख्य भूमिकेत होते. आणखी वाचा Subscribe to Notifications