अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा नवरा आहे बिझनेसमॅन, पहिल्याच नजरेत पडला होता तिच्या प्रेमात By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 9:14 PM1 / 10अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.2 / 10अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि तिचा पती स्वप्नील राव ही जोडी मराठी चित्रपटसृष्टीतील अनुरूप जोडी समजली जाते. 3 / 10मृण्मयी आणि स्वप्निल सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. 4 / 10३ डिसेंबर २०१६ रोजी व्यावसायिक स्वप्निल रावसह मृण्मयी रेशीमगाठीत अडकली होती.5 / 10 मृण्मयी-स्वप्नीलचे अरेंज मॅरेज झाले आहे. 6 / 10स्वप्नील मृण्मयीला बघायला गेला होता त्यावेळी मृण्मयीला पाहताक्षणीच त्याला तिच्यावर प्रेम झाले होते.7 / 10मृण्मयी स्वप्निल या दोघांचेही स्वभावही खूप मिळते जुळते आहेत.8 / 10स्वप्नील रावचा चित्रपटसृष्टीशी काहीच संबंध नाही. तो एक बिझनेसमन आहे. 9 / 10मृण्मयी आणि स्वप्नीलचा सुखी संसार सुरू आहे. 10 / 10या दोघांची केमिस्ट्रीदेखील चाहत्यांना खूप भावते. आणखी वाचा Subscribe to Notifications