बाबो! साऊथच्या 'या' प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटरची पत्नी आहे मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 8:00 AM1 / 10कॉफी आणि बरंच काही, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, व्हॉट्स अॅप लग्न अशा सिनेमांमधून आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे. (Photo Instagram) 2 / 10फार कमी लोकांना माहिती आहे प्रार्थनाचा पती अभिषेक जावकर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे. (Photo Instagram) 3 / 10त्याने काही चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले आहे. (Photo Instagram) 4 / 10 'डब्बा एैस पैस', 'सॉल्ट आणि प्रेम' यांसारख्या मराठी चित्रपटांची त्याने सहनिर्मिती देखील केली आहे. (Photo Instagram) 5 / 10प्रार्थना आणि तिचा पती अभिषेक जावकर हे चित्रपटसृष्टीतील एक गोड दाम्पत्य म्हणून ओळखलं जातं. (Photo Instagram) 6 / 10दोघांची जोडी परफेक्ट असून दोघं एकमेकांना समजून घेतात. रेशीमगाठीत अडकण्याआधी प्रार्थना आणि अभिषेक खूप चांगले मित्र होते. (Photo Instagram) 7 / 10प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती पतीसोबतचे तिचे फोटो पोस्ट करत असते. (Photo Instagram) 8 / 10लवकरच प्रार्थना लवकरच छूमंतर या मराठी सिनेमात दिसणार आहे. (Photo Instagram) 9 / 10प्रार्थनाने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन म्हणजेच 'पवित्र रिश्ता' मालिकेतून केली. (Photo Instagram) 10 / 10 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. (Photo Instagram) आणखी वाचा Subscribe to Notifications