आदित्य नारायण पत्नी श्वेता अग्रवालला 'या' नावाने देतो आवाज, एका मुलाखती दरम्यान झाला खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 4:00 PM1 / 10गायक आणि शो होस्ट आदित्य नारायण गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालसोबत १ डिसेंबरला विवाह बंधनात अडकला आहे. (Photo Instagram)2 / 10दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेत. (Photo Instagram)3 / 10स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी आदित्यच्या तोंडात चुकून त्याची पत्नी श्वेता अग्रवालचे निकनेम बाहेर आले.(Photo Instagram)4 / 10आदित्य नारायण म्हणाला की, 'त्याच्या पत्नीला वेगवेगळ्या गोष्टी करायला आवडते आणि ती आपल्या आवडीचे करियर निवडण्यास फ्रि आहे.5 / 10आदित्यने श्वेताच्या करिअरबद्दल सांगितले की, तिने केमिकल इंजिनिअरिंग केले आणि त्यानंतर त्याने अभिनयात करियर केले.(Photo Instagram)6 / 10आता ती फॅशन डिझायनिंग करते. माझे सर्व सूट्स आणि कपडे तिचं डिझाइन करते. (Photo Instagram)7 / 10श्वेताबद्दल बोलताना आदित्य तिचं निकनेम घेत म्हणाला 'पप्पी' (श्वेता) तुम्हाला जे आवडेल ते करा. (Photo Instagram)8 / 10लग्नानंतर आदित्य नारायण पत्नी श्वेतासमवेत नवीन घरात शिफ्ट होणार आहे. (Photo Instagram)9 / 10आदित्यने 5 बीएचके फ्लॅट अंधेरीमध्ये खरेदी केले आहे. (Photo Instagram)10 / 10आदित्यच्या या नव्या फ्लॅटची किंमत 10 कोटींपेक्षाही जास्त आहे. (Photo Instagram) आणखी वाचा Subscribe to Notifications