सलमान खानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्या रायला बसला खूप फटका, गमावल्या या गोष्टी By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 4:32 PM1 / 7''कितने अजीब रिश्ते हैं यहाँ…. ''या गाण्याच्या ओळी बॉलीवुडसाठी अगदी चपखल बसतात. कारण इथे कधी नवी नाती बनतात आणि कधी बनलेली नाती अगदी सहज तुटतात याचा काही नेम नाही2 / 7कधी एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे दुरावतात तर कधी एकमेकांची तोंडंही न पाहणारे बंधनात अडकतात. असंच काहीसं घडलं ते बॉलीवुडचा मोस्ट एलिजेबल बॅचलर म्हणजे दबंग सलमान खान आणि ऐश्वर्याबाबत.3 / 7सलमानचा स्वभाव या नात्यामध्ये दुरावा आणण्यास कारणीभूत ठरला. ऐश्वर्या सलमानपासून वेगळी झाली खरी. पण, तिला बऱ्याच गोष्टींचा नाहक त्रास झाला. 4 / 7सलमान आणि ऐश्वर्याच्या नात्याचा उल्लेख होतो तेव्हा 'चलते चलते' या चित्रपटाचंही नाव पुढे येते. या चित्रपटाच्या सेटवर सलमानने गोंधळ केला होता. शाहरुख खानशीही त्याचे यादरम्यान मतभेद झाले होते.5 / 7परिणामी ऐश्वर्याचा चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवत या भूमिकेसाठी राणी मुखर्जीची निवड करण्यात आली. 6 / 7सलमान खानशी झालेल्या ब्रेअकपनंतर ऐश्वर्या राय अनेक मोठ्या चित्रपटांना मुकली होती.7 / 7एकेकाळी यशशिखरावर असणाऱ्या ऐश्वर्याला या नात्यामुळे पुढे आपल्याहून नवोदीत कलाकारांसोबतही स्क्रीन शेअर करावी लागली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications