वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी Ranbir Kapoor च्या संपत्तीचा आकडा जाणून व्हाल थक्क By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2021 5:22 PM1 / 11रणबीर तरुणाईमध्ये लोकप्रिय अभिनेता आहे. त्याच्या फॅन फॉलोअर्सची संख्या अधिक आहे.2 / 11 रणबीरने आता त्याच्या ब्रॅण्ड अॅडोर्समेंटच्या मानधनाची रक्कम दुप्पट केली आहे.3 / 11विशेष म्हणजे अनेक बड्या ब्रँड्सच्या जाहिरातींच्या ऑफर त्याच्याकडे असतात. 4 / 11आज रणबीर कपूर चाहत्यांच्या हृदयात राज्य करतोय.रोज कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तो चर्चेत असतो. 5 / 11एका सिनेमासाठी रणबीर कोटींमध्ये मानधन घेतो. 20 कोटी ते ३५ कोटी इतके तो मानधन घेतो. 6 / 11वयाच्या अवघ्या ३९ वर्षी 32o कोटी इतकी त्याची संपत्ती आहे.7 / 11सध्या रणबीर आलिया भट्टसोबतच्या रिलेशनशिपमुळे जास्त चर्चेत असतो. 8 / 11सतत दोघांचे एकत्र फोटो पाहायला मिळतात. 9 / 11दोघेही एकत्र व्हॅकेशन एन्जॉय करताना पाहायला मिळतात.10 / 1111 / 11 दिवसेंदिवस वाढत असलेल्या लोकप्रियतेमुळे रणबीरने त्याच्या मानधनातही वाढ करत असतो. आणखी वाचा Subscribe to Notifications