Join us

'तो' एक सीन अन् ४००० कोटी कमावणारा 'हा' हॉलिवूड सिनेमा ऐश्वर्या राय बच्चनने नाकारला; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 18:12 IST

1 / 7
ऐश्वर्या राय बच्चन ही बॉलिवूड आणि संपूर्ण भारतीय मनोरंजन सृष्टीवर स्वतःच्या सौंदर्याची आणि अभिनयाची मोहिनी घालणारी अभिनेत्री. ऐश्वर्याने आजवर अनेक सिनेमांमध्ये केलंय.
2 / 7
ऐश्वर्या राय बच्चनने काही वर्षांपूर्वी अभिषेक बच्चनसोबत थाटामाटात लग्न करुन ती बच्चन कुटुंबाची सून झाली. ऐश्वर्या-अभिषेकला आराध्या ही मुलगी आहे
3 / 7
ऐश्वर्या राय बच्चनने बॉलिवूड, टॉलिवूडसोबत हॉलिवूडमध्येही तिच्या अभिनयाचा डंका वाजवलाय. ऐश्वर्याने एक सुपरहिट हॉलिवूड सिनेमा नाकारला होता
4 / 7
ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोलीचा 'मिस्टर अँड मिसेस स्मिथ' सिनेमा आठवतोय. या सिनेमातील अँजेलिना जोलीच्या भूमिकेसाठी आधी ऐश्वर्या रायला विचारणा झाली होती
5 / 7
मीडिया रिपोर्टनुसार सिनेमातील काही बोल्ड आणि इंटिमेट सीन्स करण्यासाठी ऐश्वर्या तयार नव्हती त्यामुळे तिने ही ऑफर नाकारली. पुढे अँजेलिना जोलीने ही भूमिका साकारली.
6 / 7
ऐश्वर्या रायने हॉलिवूडमधील 'पिंक पँथर २', 'ब्राईट अँड प्रिज्युडाइस' अशा सिनेमांमध्ये काम केलंय. ऐश्वर्याच्या या सिनेमांनाही प्रेक्षकांचं प्रेम मिळालं
7 / 7
ऐश्वर्या राय बच्चनच्या आगामी कोणत्याही प्रोजेक्टबद्दल अपडेट नाही. सध्या ती तिच्या कुटुंबासोबत आणि विशेषतः मुलीसोबत वेळ घालवताना दिसतेय.
टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनब्रॅड पिटअँजोलिना जॉलीबॉलिवूडहॉलिवूड